- कमरेच्या भागात पीठाचे पाळे करून कोमट तेल मुरवणे म्हणजे कटीबस्ति होय.
- जुनाट कंबरदुखी, मणक्यांची झीज, स्पोंडिलिसिस, मणक्यांची गादी सरकणे, पाय लुळा पडणे, पायांना मुंग्या येणे इत्यादीसाठी उपयुक्त आहे.
श्री साई आयुर्वेदिक पंचकर्मा क्लिनिक आणि वंध्यत्व संशोधन केंद्र, हा जुन्या आणि नवीन सजीव संयोजनासह उपचार करणारा क्लिनिक आहे हा क्लिनिक एक प्राचीन विज्ञान जगतो.