020 27640582
dravinash_d@yahoo.co.in
infertilityayurved.com
Facebook
LinkedIn
YouTube
Instagram
Shri Sai Ayurvedic Clinic & Infertility Research CenterShri Sai Ayurvedic Clinic & Infertility Research Center
  • मुख्य पान
  • आमच्या विषयी
    • पी.सी.एम.सी. मधील वंध्यत्व क्लिनिक
  • सेवा
    • कृत्रिम गर्भधारणा
    • बस्ती
    • स्नेहन
    • स्वेदन
    • वमन
    • विरेचन
    • नस्य
    • शिरोधारा
    • रक्तमोक्षण
    • पादाभ्यंग
    • अग्नि कर्म
    • कटी बस्ती
    • नेत्रतर्पण
  • गॅलरी
    • प्रतिमा
    • व्हिडिओ
  • प्रशंसापत्र
  • संपर्क साधा
  • For English website click here

विरेचन

हे रोगास बरे करण्यास मदत करते:

  • औषधाच्या सहाय्याने जुलाब करणे म्हणजे विरेचन कर्म होय.
  • विरेचन कर्म शरद ऋतुत (सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर) करता येते. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार केव्हाही करता येते.
  • ऑक्टोंबर हीट (Heat) मध्ये वाढणा-या पित्तासाठी विरेचन अत्यंत खात्रीशिर इलाज आहे.
  • पित्तज विकारामध्ये प्रामुख्याने घशात कडू पाणी येणे, आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ होणे, डोके दुखणे, हातापायाची जळजळ होणे,मळमळ होणे, अन्नाची वासना नसणे यासाठी विरेचन उपयुक्त आहे.
  • पोटाच्या विकारामध्ये प्रामुख्याने पोट साफ न होणे, पोटात गॅस होणे, पोटात गुडगुड आवाज होणे, पोट दुखणे, जेवणानंतर लगेच शौचाला जाणे (ग्रहण) याकरिता विरेचन फायदेशिर आहे.
  • यकृत (Liver) विकारांमध्ये प्रामुख्याने कावीळ, पित्ताशयात खडे होणे, यकृताद्वारे रक्तशुद्धी न होणे, पचनासाठी आवश्यक असलेले स्त्राव योग्य प्रमाणात तयार न होणे इत्यादीसाठी खात्रीशिर इलाज म्हणजे विरेचन.
  • त्वचा विकारांमध्ये विशेषतः शीतपित्त (अंगावर पित्ताच्या गाठी उठणे), नाकाचा घोळणा फुटणे, उन्हाची ऍलर्जी असणे, अंगावर पांढरे डाग असणे (कोड), मुखदुषिका (Pimples) असणे, सोरायसिस, नागिण, इसब इत्यादी मध्ये विरेचन उपयोगी आहे.
  • अर्धाग वायु (Paralysis), कंपवात, मुखवक्रता (Gout) इत्यादीसाठी उपयुक्त आहे.
  • अंगावर चरबी अधिक असणे, वजन जास्त असल्यामुळे अल्प काम केल्यानेही दम लागणे, पोटात पाणी होणे (Ascites) इत्यादी मध्ये विरेचन उपयोगी आहे.
  • मुळव्याध, भगंदर, विच्छेदन, फिस्टुला, मलबद्धता (बद्धकोष्ठता) यासाठी आवश्यक असे कर्म आहे .
  • वंध्यत्व (प्रामुख्याने पुरुष वंध्यत्वामध्ये) शुक्राणुंची १००% वाढ होणे यासाठी प्रभावशाली आहे .

येथे भेट द्या:

पत्ता १ :

कोहिनूर आर्केड,
दुकान क्रमांक - ११६,
पहिला मजला, टिळक चौक,
निगडी ओव्हरब्रीज जवळ
मुंबई पुणे रोड, निगडी,
पुणे - ४११०४४
ओपीडी वेळः सकाळी ९: ३० am ते दुपारी १ pm पर्यंत
संध्याकाळी ५: ३० pm ते संध्याकाळी ९: ३० pm पर्यंत
शनिवार: सकाळी १० am ते १ pm पर्यंत
संध्याकाळी ५. ३०pm ते ८. ३०pm पर्यंत
फोन : +९१ ०२०२७६४०५८२
मोबाइल: +९१ ९४२२५५८५०९
ईमेल : dravinash_d@yahoo.co.in


डॉक्टरांच्या विषयी

श्री साई आयुर्वेदिक पंचकर्मा क्लिनिक आणि वंध्यत्व संशोधन केंद्र, हा जुन्या आणि नवीन सजीव संयोजनासह उपचार करणारा क्लिनिक आहे हा क्लिनिक एक प्राचीन विज्ञान जगतो.

आमच्या सेवा

  • पी.सी.एम.सी. मधील वंध्यत्व क्लिनिक
  • बस्ती
  • स्नेहन
  • स्वेदन
  • वमन
  • विरेचन
  • नस्य
  • शिरोधारा
  • रक्तमोक्षण
  • पादाभ्यंग
  • अग्नि कर्म
  • कटी बस्ती

संपर्क साधा

कोहिनूर आर्केड,
दुकान क्रमांक - ११६,
पहिला मजला, टिळक चौक
निगडी ओव्हरब्रीज जवळ
मुंबई पुणे रोड, निगडी,
पुणे - ४११०४४
मोबाइलः +९१ ९४२२५५८५०९
फोनः ०२० २७६४०५८२

Facebook
LinkedIn
YouTube
Instagram
Copyright© 2019-20 OMX Technologies |Infertility Clinic In PCMC