020 27640582
dravinash_d@yahoo.co.in
infertilityayurved.com
Facebook
LinkedIn
YouTube
Instagram
Shri Sai Ayurvedic Clinic & Infertility Research CenterShri Sai Ayurvedic Clinic & Infertility Research Center
  • मुख्य पान
  • आमच्या विषयी
    • पी.सी.एम.सी. मधील वंध्यत्व क्लिनिक
  • सेवा
    • कृत्रिम गर्भधारणा
    • बस्ती
    • स्नेहन
    • स्वेदन
    • वमन
    • विरेचन
    • नस्य
    • शिरोधारा
    • रक्तमोक्षण
    • पादाभ्यंग
    • अग्नि कर्म
    • कटी बस्ती
    • नेत्रतर्पण
  • गॅलरी
    • प्रतिमा
    • व्हिडिओ
  • प्रशंसापत्र
  • संपर्क साधा
  • For English website click here

वमन

वमन हा मुख्यतः ‘कपहा’ च्या निष्कासनसाठी शुद्धीकरण प्रक्रिया आहे. ही एक वेदनारहित, औषधाला प्रेरित करणारी प्रक्रिया आहे, हे प्रक्रिया मुख्यतः वसंत ऋतू म्हणजेच फेब्रुवारी, मार्च. आणि एप्रिल महिना मध्ये करतात. वामन पद्धत अंतर्गत विषारी पदार्थ शुद्ध करते. हे हार्मोन म्हणून हार्मोन संतुलन प्रणालीवर कार्य करते.
वामन थायरॉईड ग्रंथीवर कार्य करते. हे सामान्य पातळीवर गुप्त इन्सुलिनला देखील पनक्रियास उत्तेजित करते, म्हणून पी.सी.ओ.डी. त्यानुसार कमी होते.

  • औषधांच्या सहाय्याने उलटी करण्याचा खात्रीशिर उपाय म्हणजे वमन कर्म होय.
  • वमन कर्म आवश्यकतेनुसार केव्हाही व निरोगी राहण्यासाठी वसंतऋतुत (फेब्रुवारी, मार्च, एप्रिल) करता येते.
  • जुनाट सर्दी, धुळीची ऍलर्जी , न्युमोनिया, डांग्या खोकला, दमा, टिबी इत्यादी कफाच्या आजारासाठी वमन अत्यंत उपयोगी आहे.
  • केस गळणे, चाई पडणे, अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे इत्यादीसाठी खात्रीशिर उपाय होय.
  • डोळ्यांमधून सतत पाणी येणे, झोपेतून उठल्यानंतर पिवळसर घाण येणे, डोळ्यांत खाज असणे, डोळे लाल होवून आग-आग होणे इत्यादी विकारांसाठी वमन खात्रीशिर उपाय.
  • ब्लडप्रेशर (रक्तदाब), मधुमेह, कोलेस्ट्रॉल त्याचप्रमाणे शरिरात आलेले जडत्व, आळस, थकवा यासाठी वमन अत्यंत फायदेशिर आहे.
  • त्वचेच्या विकारांमध्ये प्रामुख्याने सोरायसिस, इसब, पांढरे डाग (कोड), अंगावर गांधी उठणे, सतत अंगाला खाज येणे व स्त्राव येणे, त्वचेची आग-आग होणे इत्यादी विकारांमध्ये उपयुक्त.
  • वंध्यत्व व गर्भसंस्कार यामध्ये स्त्री व पुरुष बीज शुद्धिसाठी वमन अत्यंत फायदेशिर आहे.
  • स्त्री वंध्यत्वामध्ये प्रामुख्याने पी.सी.ओ.डी. (PCOD), अनियमित पाळी येणे, स्त्री बीजवाहिन्या बंद होणे (Tubal Block), स्त्री बीज वाढ न होणे (Anovulatory / Cycle) इत्यादी साठी वमनाने स्त्री शरिरातील संप्रेरक पातळी सामान्य होऊन फायदा मिळतो.
  • पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे व शुक्राणुंची गती कमी असणे (ऑलिगोस्पर्मिया/आस्थेनोस्पेर्मिं ) साठी वमन अत्यंत उपयुक्त आहे.

येथे भेट द्या:

पत्ता १ :

कोहिनूर आर्केड,
दुकान क्रमांक - ११६,
पहिला मजला, टिळक चौक,
निगडी ओव्हरब्रीज जवळ
मुंबई पुणे रोड, निगडी,
पुणे - ४११०४४
ओपीडी वेळः सकाळी ९: ३० am ते दुपारी १ pm पर्यंत
संध्याकाळी ५: ३० pm ते संध्याकाळी ९: ३० pm पर्यंत
शनिवार: सकाळी १० am ते १ pm पर्यंत
संध्याकाळी ५. ३०pm ते ८. ३०pm पर्यंत
फोन : +९१ ०२०२७६४०५८२
मोबाइल: +९१ ९४२२५५८५०९
ईमेल : dravinash_d@yahoo.co.in


डॉक्टरांच्या विषयी

श्री साई आयुर्वेदिक पंचकर्मा क्लिनिक आणि वंध्यत्व संशोधन केंद्र, हा जुन्या आणि नवीन सजीव संयोजनासह उपचार करणारा क्लिनिक आहे हा क्लिनिक एक प्राचीन विज्ञान जगतो.

आमच्या सेवा

  • पी.सी.एम.सी. मधील वंध्यत्व क्लिनिक
  • बस्ती
  • स्नेहन
  • स्वेदन
  • वमन
  • विरेचन
  • नस्य
  • शिरोधारा
  • रक्तमोक्षण
  • पादाभ्यंग
  • अग्नि कर्म
  • कटी बस्ती

संपर्क साधा

कोहिनूर आर्केड,
दुकान क्रमांक - ११६,
पहिला मजला, टिळक चौक
निगडी ओव्हरब्रीज जवळ
मुंबई पुणे रोड, निगडी,
पुणे - ४११०४४
मोबाइलः +९१ ९४२२५५८५०९
फोनः ०२० २७६४०५८२

Facebook
LinkedIn
YouTube
Instagram
Copyright© 2019-20 OMX Technologies |Infertility Clinic In PCMC